Kishor Jorgewal Join BJP : जोरगेवार यांचा भाजपमध्ये प्रवेश; चंद्रपूरमधून उमेदवारी निश्चित #abpमाझा

Continues below advertisement

Kishor Jorgewal Join BJP : जोरगेवार यांचा भाजपमध्ये प्रवेश; चंद्रपूरमधून उमेदवारी निश्चित #abpमाझा

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय..चंद्रपूर विधानसभेतून किशोर जोरगेवार यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आलेय.. दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवारांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता.,  मात्र मुनगंटीवार यांचा विरोध शांत करण्यात भाजप श्रेष्ठींना यश आलेय.. आणि आज सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीतच किशोर जोरगेवारांचा पक्षप्रवेश झाला..दरम्यान फक्त निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळावी एवढाच वाद होता अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram