Kishor Gajbhiye : कोणत्याही परिस्थितीत स्वत:हून काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार नाही - किशोर गजभिये
abp majha web team
Updated at:
01 Apr 2024 09:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKishor Gajbhiye : कोणत्याही परिस्थितीत स्वत:हून काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार नाही - किशोर गजभिये कोणत्याही परिस्थितीत स्वतःहून काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार नाही, काँग्रेसने वाटल्यास हवी ती कारवाई करावी असं मत काँग्रेसचे बंडखोर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या किशोर गजभिये यांनी व्यक्त केलंय..