Kishor Aware Murder Special Report किशोर आवरे हत्याप्रकरणी सुनील शेळकेंवर गुन्हा आणि आता स्पष्टीकरण
abp majha web team
Updated at:
13 May 2023 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिशोर आवारेंची हत्या झाली आणि एकच खळबळ उडाली..आधी गोळीबार आणि नंतर कोयत्याने आवारेंवर सपासप वार करण्यात आले..याच हत्येला आता राजकीय वळण आलंय. या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि त्यांचा भाऊ सुधाकर शेळके यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. शेळकेंचं या हत्येशी काय कनेक्शन आहे