Kisan Morcha Akole Loni : शेतकरी पुन्हा चालणार, अकोले ते लोणी दरम्यान पायी मोर्चा

Continues below advertisement

Kisan Morcha Akole Loni : शेतकरी पुन्हा चालणार, अकोले ते लोणी दरम्यान पायी मोर्चा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किसान सभा पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. गायरान जमिनीबाबत दिलेले आश्वासन एक महिना झाला तरी पूर्ण न झाल्याने आणि अवकाळीच्या नुकसानासह इतर मागण्या मान्य न झाल्याने किसाभ सभा पायी मोर्चा काढणार आहे. अकोले ते लोणी दरम्यान किसान सभा शेतकऱ्यांसह पायी मोर्चा काढणार आहे. पायी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर किसान सभेकडून एक फोटो जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती असणाऱ्यांनी तो फोटो आपल्या सोशल मीडियावर ठेवावा असं आवाहन किसान सभेकडून करण्यात आलंय.. दरम्यान किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्यासह राज्यभरातील सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत पायी मोर्चात सहभागी होणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram