Kisan Long Mach : शेतकरी लाँग मार्चचा आज दुसरा दिवस, विखे पाटील आणि अन्य मंत्री घेणार आंदोलकांची भेट

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लाँग मार्च निघालाय.. या लाँग मार्चची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतलीये.. आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आंदोलकांची भेट घेणार आहेत.. या भेटीत आंदोलकांच्या मागण्यांसदर्भात चर्चा होणार आहे... थोड्याच वेळात ही भेट होणार असल्याची माहिती आहे.. या भेटीनंतर आंदोलकांची पुढची दिशा ठरणार आहे... मंत्र्यांसोबतच्या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही तर लाँगमार्च सुरुच राहणार आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola