Kirit Somaiyya : वानखेडेंच्या केसाला धक्का लागल्यास खैर नाही, किरीट सोमय्यांचा मलिकांना इशारा

Continues below advertisement

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना आव्हान दिलं आहे. समीर वानखेडेंना वर्षभरात तुरुंगात टाकणार असं आव्हान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलं आहे. माझ्या जावयाला तुरुंगात टाकलं आणि आता फोन करतात की यात माझा संबंध काही नाही, असं फोन करुन सांगतात..अशी माहिती नवाब मलिक यांनी आज दिली आहे.  समीर वानखेडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही असं देखील मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यावर आता भाजप नेते किरीट सोमैया यांनी सुध्दा प्रतिक्रिया देत नवाब मालिकांना इशारा दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram