Kirit Somaiyya यांचे आरोप राजकीयदृष्ट्या, सर्व नियम पाळून कंत्राटं मिळवली : कंत्राटदार
Kirit Somaiyya VS Sanjay Raut : किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर आरोप करताना ज्या तीन कंत्राटदारांचा उल्लेख केला होता. त्या तिन्ही कंत्राटदारांनी पुढे येत किरीट सोमय्यांचे आरोप खोडून काढले. सोमय्यांनी काय आरोप केले होते आणि या कंत्राटदारांनी आरोपांना काय उत्तरे दिली.
Tags :
Maharashtra News Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Kirit Somaiyya Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi News