Kirit Somaiya : सोमय्यांचा ठाकरे सरकारवर घणाघात, यशवंत जाधव प्रकरणी लवकरच घडामोडी
Continues below advertisement
यशवंत जाधव प्रकरणी किरीट सोमय्यांचा मोठा दावा. तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना धमकावलं जात असल्याचा सोमय्यांचा आरोप. धमक्यांसदर्भात सर्व पुरावे असल्याची सोमय्यांची माहिती.
Continues below advertisement