Kirit Somaiya: किरीट सोमय्या Sanjay Raut यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
Continues below advertisement
शिवसेनेकडून आता निवडणुकीतही माफियागिरी. किरीट सोमय्या यांचा आरोप. निवडणूक आयोगानं
राऊतांच्या विधानाची दखल घ्यावी. सोमय्या यांची मागणी.
Continues below advertisement
Tags :
Election Election Commission Kirit Somaiya Mafia From Shiv Sena Notice Of Raut's Statement Somaiya+