Kirit Somaiya vs Sanjay Raut : वाईनच्या निर्णयानंतर आता किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत सामना
शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपांना"आमच्या कुटुंबाच्या वायनरीस असतील तर त्या आम्ही त्यांचा नावावर करून देऊ" असे उत्तर दिले.