भाजप नेते किरीट सोमय्या यांचं अलिबागमध्ये आंदोलन; ठाकरेंच्या जमीन व्यवहाराच्या चौकशीची मागणी

Continues below advertisement
भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. सोमय्यांसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, अलिबाग तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे व इतर कार्यकर्त्यांना घेतले पोलिसांनी ताब्यात. सर्वांना अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.. गेल्या आठ तासांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होते ठिय्या आंदोलन.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram