Kirit Somaiya: किरीट सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळला, नील यांच्या अर्जावर उद्या सुनावणी ABP Majha
विक्रांत निधी प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या तसंच काही सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय... या प्रकरणात अटक टाळण्यासाठी सोमय्यांनी कोर्टात धाव घेतलेय.