Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा शिवसेना नेते संजय राऊत यांचावर आरोप, संजय राऊत वाईन उद्योगात?
किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचावर आरोप केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे वाईन उदयॊगात आहेत असा आरोप सोमय्यांनी केला.