Kirit Somaiya On Kishori Pednekar : कुलूप घेऊन नौटंकी का करताय? सोमय्या यांचा पेडणेकरांना सवाल
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
01 Nov 2022 11:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकथित एसआरए घोटाळ्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. कुलुप घेून जात नौटंकी का करता असा सवाल सोमय्या यांनी पेडणेकरांना विचारलाय... तसंच संजय अंधारी यांना हजर करा आव्हानही सोमय्या यांनी पेडणेकर यांना दिलंय...