Kirit Somaiya on Iqbal Singh Chahal: पालिका आयुक्त चहल सोमय्यांच्या रडारवर ABP Majha

Continues below advertisement

शिवसेना नेत्यांपाठोपाठ मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल सोमय्यांच्या रडारवर आहेत. चहल यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. त्यामुळे चहल पदावर असताना निष्पक्ष चौकशी कशी होणार असा सवाल उपस्थित करत सोमय्यांनी चहल यांना आयुक्तपदावरुन हटवण्याची मागणी केलीय. तसंच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव मुंबई पालिकेतील शिवसेनेचे फंड कलेक्टर होते असा आरोपही सोमय्यांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram