Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप, एफआयआरवर खोटी सही

Kirit Somaiya :  भाजप नेते किरीट सोमय्यांचा पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप. पोलिसांनी एफआयआरवर खोटी सही केली. या प्रकरणी राज्यपालांना भेटणार सोमय्या यांची माहिती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola