Dapoli Police Station Fire : Anil Parab यांच्या विरोधातले पुरावे सुरक्षित आहेत का? : Kirit Somaiya
Continues below advertisement
तीन दिवसांपूर्वी दापोली पोलीस स्टेशनला आग लागली. या आगीत परिवहनमंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबतचे पुरावे जळाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलाय. या संदर्भात सोमय्या यांनी परब यांचं रिसॉर्ट अनधिकृत असल्याची तक्रार याच पोलीस ठाण्यात केली होती आणि पुरावे सादर केले होते. त्यामुळे दापोलीला लागलेल्या आगीनंतर हे पुरावे सुरक्षित आहेत का असा सवाल सोमय्यांनी विचारलाय.
Continues below advertisement