Kirit Somaiya on Ajit Pawar : अजित पवार यांनी सर्व नियमांचं उल्लंघन केलं : किरीट सोमय्या
Continues below advertisement
जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी-विक्रीत घोटाळा, उपमुख्यमंत्र्यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप, पवार कुटुंबाच्या नावे बेनामी संपत्ती असल्याचाही दावा
Continues below advertisement