Kirit Somaiya : नंदकिशोर चतुर्वेदी यांचा ठाकरे परिवारासोबत संबंध? काय म्हणाले किरीट सोमय्या?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे ईडीच्या रडारवर आल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या हवाला किंगशी ठाकरे परिवारांचे संबंध आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.
Tags :
Abp Majha ABP Maza Rashmi Thackeray ED Raid ABP Majha Shridhar Patankar ABP Majha Nandkihore Chaturvedi