Kirit Somiaya: सत्तांतरानंतर किरीट सोमय्या पुन्हा 'इन अॅक्शन' ABP Majha
एकीकडे पर्यावरणवाद्यांनी आरेमध्ये आंदोलनाची हाक दिलीय, तर दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज आरे कारशेडमध्ये जाऊन पाहणी केली. आरेमध्ये मेट्रो कारशेडला विरोध करण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर त्यांनी टीकास्त्र सोडलं.