Kirit Somaiya Clean chit in INS Vikrant : किरीत सोमय्यांना INS विक्रांतप्रकरणात गुन्हे शाखेकडून क्लीन चीट
abp majha web team
Updated at:
15 Dec 2022 10:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचे नेते किरीत सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चीट दिली आहे. आयएनएस विक्रांत वाचवा अभियाअंतर्गत सोमय्यांनी 53 कोटी जमा केले. जमा केलेली रक्कम राज्यपालांकडे सोपवली नाही असा आरोप होता.