Kirit Somaiya Ratnagiri : किरीट सोमय्या रत्नागिरीत दाखल, अनिल परबांविरेधात सोमय्या जबाब नोंदवणार
Continues below advertisement
किरीट सोमय्या रत्नागिरीत दाखल, अनिल परबांविरेधात सोमय्या जबाब नोंदवणार. ठाण्याहून तेजस एक्स्प्रेसने सोमय्या रत्नागिरीकडे रवाना झालेत...वादग्रस्त साई रिसाॅर्ट प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब ते यांच्याविरोधात जबाब नोंदविणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Tejas Express Ratnagiri Anil Parab Kirit Somaiya Sai Resort Dakhla To Record Answer Thackeray Group Leader