Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना पाठवलेल्या नोटिशीवर Devendra Fadnavis यांचा संताप ABP Majha

किरीट सोमय्यांचा मंत्रालयातील फोटो व्हायरल झाल्यावर त्यांचा कारवाई व्हावी अशी मागणी होऊ लागली. "अक्कलशून्य सरकारनं संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडवली" असं म्हणत Devendra Fadnavis यांनी संताप व्यक्त केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola