Kirit Somaiya : पुढच्या आठवड्यात मी आणखी एका मंत्र्यांचा भंडाफोड करणार, किरीट सोमय्यांचा इशारा
Continues below advertisement
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मी शरद पवार आणि अजित पवारांवर बोलणार आहे. मी तिसऱ्या अनिल च्या शोधात आहे. अनिल देशमुख झाले, अनिल परब झाले पुढच्या आठवड्यात मी आणखी एका मंत्र्यांचा भंडाफोड करणार आहे, असं सोमय्या म्हणाले.
Continues below advertisement