Kirit Somaiya: Anil Parab यांचं 'ते' रिसॉर्ट पाडण्याचे आदेश- सोमय्या ABP Majha

Continues below advertisement

दापोलीतल्या समुद्र किनाऱ्यावरील अनिल परब यांचं रिसॉर्ट पाडण्याचे आदेश केंद्रानं दिल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय... सीआरझेड नियमांचं उल्लंघन करुन हे बांधकाम करण्यात आल्याचा दावाही सोमय्यांनी केला होता.. हे रिसॉर्ट तोडून त्या जागी आधी सारखीच जागा तयार करण्याची जबाबदारी आता राज्य सरकारची असल्याचंही सोमय्यांनी सांगितलंय.. दरम्यान या रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री अनिल परब यांनी दिलंय..याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याचंही परब म्हणाले..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram