Shiv Sena MP Bhavana Gawali यांच्या संस्थेत 7 कोटी रुपये आले कुठून?, Kirit Somaiya यांचा सवाल

Continues below advertisement

शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. किरीट सोमय्या यांनी पुण्यात गवळी यांच्यावर आरोप केल्यानंतर आता ट्वीट करत एक नवा आरोप केला आहे. भावना गवळी यांच्या कार्यालयातून पहाटे 5 वाजता ₹7 कोटी रोख नगदी चोरी? असा सवाल त्यांनी ट्वीट करत केला आहे. शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत 7 जुलै 2019 रोजी सकाळी 5 वाजता 7 कोटी नगदी रोख 11 लोकांनी चोरले अशी तक्रार 12 मे 2020 रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली आहे. एवढी रोख रक्कम आली कुठून? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram