Buldhana Urban Bank : किरीट सोमय्या यांच्या रडारवर आता अशोक चव्हाण आणि हसन मुश्रीफ, काय आहे प्रकरण ?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण आणि हसन मुश्रीफ या महाआघाडीतल्या मोठ्या मंत्र्यांना निशाणा बनवले आहे, बुलढाणा सहकारी बँकेत आयकर विभागाने केलेल्या गाडीमध्ये बाराशे बेनामी अकाउंट आणि ज्या 53 कोटी रुपये सापडले आहेत, हे पैसे आणि हे अकाउंट कोणाचे आहेत? असा सवाल सोमय्या यांनी अशोक चव्हाण यांना विचारला आहे, तर हसन मुश्रीफ यांच्या जावयाच्या जयस्तुते या कंपनीला महा विकास आघाडीतील अनेक कंत्राटे नियम डावलून मिळाल्याचे आरोप सोमय्यांनी केले आहेत.