Deepak Kesarkar on Kiran Samant : किरण सामंत तरुण, ते उत्साहाने काम करतील : केसरकर

Deepak Kesarkar on Kiran Samant : किरण सामंत तरुण, ते उत्साहाने काम करतील : केसरकर उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपल्यापरीने प्रयत्न करत असतो आणि हा प्रयत्न करणं काही गैर नाही. प्रत्येकाने प्रयत्न हे केलेच पाहिजेत. अशा परिस्थितीत नारायण राणेंना जर उमेदवारी मिळाली तर ते निवडून येऊन मंत्री बनू शकतात. तर जर किरण सामंतांना उमेदवारी मिळाली तर ते तरूण आहेत, उत्साहाने काम करू शकतील. शेवटी उमेदवार कोणी असला तरी जनता नरेंद्र मोदी यांच्यासाठी मतदान करणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून मतदान केलं पाहिजे अशी जनतेची धारणा आहे. ही भारताच्या अस्तित्वाची लढाई आहे अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि किरण सामंत यांच्या भेटीवर दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola