Kiran Samant : किरण सामंत यांच्या व्हाॅट्स ॲप स्टेटसची चर्चा
Continues below advertisement
Kiran Samant : किरण सामंत यांच्या व्हाॅट्स ॲप स्टेटसची चर्चा मंत्री उदय सामंतांचे भाऊ किरण सामंतांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा, 'रोकेगा कौन?' अशा आशयाचा स्टेटस, सामंतांच्या स्टेटसनंतर महायुतीतील तणावाच्या चर्चांना उधाण.
Continues below advertisement