Kiran Samant & Sanjay Shirsat : रविंद्र चव्हाण यांना तिकीट दिल्यास त्यांचा प्रचार करेन - किरण सामंत
Continues below advertisement
Kiran Samant & Sanjay Shirsat : रविंद्र चव्हाण यांना तिकीट दिल्यास त्यांचा प्रचार करेन - किरण सामंत
मंत्री उदय सामंतांचे भाऊ किरण सामंतांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा --- 'रोकेगा कौन?' अशा आशयाचा स्टेटस ------ सामंतांच्या स्टेटसनंतर महायुतीतील तणावाच्या चर्चांना उधाण ------ भाजपकडून रविंद्र चव्हाणांसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग जागेची चाचपणी
Continues below advertisement