Kiran Samant On Rajan Salvi : राजन साळवी, सामंतांचा एकाच गाडीतून प्रवास,बैठकीत काय ठरलं?

Kiran Samant On Rajan Salvi : राजन साळवी, सामंतांचा एकाच गाडीतून प्रवास,बैठकीत काय ठरलं?
राजन साळवींचं पक्षात स्वागतच शत प्रतिशत शिवसेना हेच आमचं ध्येय स्थानिक स्तरावर शत प्रतिशत शिवसेना हेच ध्येय राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला माझा, आणि उदय सामंतांचाही विरोध नाही  मी त्यांचं स्वागत करतो... मी स्वत त्यांच्या मागे होतो दोन वर्ष  राजन साळवींचं मी स्वागत करतो शतप्रतिशत शिवसेना हे आमचं ध्येय आहे मी कधीच त्यांना विरोध केला नव्हता मी फक्त कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या असं बोललो होतो तुम्ही माझी भाषणं तपासून पहा राजापूरची ताकद वाढेल आम्ही एकत्र मिळून काम करू आम्हाला पक्ष वाढ महत्वाची आहे आम्हाला वरिष्ठाचा आदेश मह्तव्चाला आहेत मी निवडणुक लढलो पण ते काही माझे क्षत्रू नाहीय निवडणुकीत हार जित होत असते त्यामुळे आम्ही एकत्र काम करू

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola