Ameya Khopkar : महाराष्ट्रात खो-खोची स्पर्धा, मग मराठीतून समालोचन का नाही? अमेय खोपकरांचं निवेदन
Ameya Khopkar : महाराष्ट्रात खो-खोची स्पर्धा, मग मराठीतून समालोचन का नाही? यासाठी सोनी स्पोर्टसला मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकरांचं निवेदन. .आयपीएल सामन्यांच्या वेळी मनसे पद्धतीने पाठपुरावा केला तेव्हा त्यांना झुकावं लागलं आणि मराठीतून समालोचन ऐकायला मिळालं. खो-खो आणि कबड्डी हे तर मराठी मातीतले खेळ आहेत मग तिथे मराठीतून समालोचन करायचं नाही अशी हिंमतच कशी होते? असं ही ते म्हणालेत.
Tags :
Maharashtra News Maharashtra Shivsena Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Marathi Abp Maza Live Ameya Khopkar Abp Maza Marathi Live Live Tv