Kharghar Heatstroke Incident : खारघरमधील घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, राष्ट्रवादी आक्रमक
Continues below advertisement
Kharghar Heatstroke Incident : खारघारमधील घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, राष्ट्रवादी आक्रमक
देशभरात सध्या सत्तेचा गैरवापर सुरु आहे. त्यामुळं तुम्हालाराजकीय जीवनात काहीही किंमत द्यावी लागली तरी घाबरायचं नाही, ताकदीनं लढायचं असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कार्यकर्ता शिबिरात दिला. त्यांनी खारघरमधल्या उष्माघाताच्या दुर्घटनेवरुनही राज्य सरकारवर निशाणा साधला.
Continues below advertisement