VIDEO | गोरज मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा | सातारा | ABP Majha

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाली या ठिकाणी खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाहसोहळा पार पडतोय. गोरज मुहूर्तावर हा सोहळा पार पडत आहे. हा विवाह सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी पालीमध्ये गर्दी केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola