Khamgaon Gajanan Maharaj Special Report : खामगावात गजानन महाराज प्रकटले? दर्शनासाठी गर्दी
abp majha web team
Updated at:
02 Oct 2023 10:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही देऊळ पिक्चर पाहिलाय का? त्या पिक्चरमध्ये गावात जसे दत्त अवतरले होते... तसेच बुलढाण्याच्या खामगावमध्ये, काल रात्री गजानन महाराज अवतरले म्हणे!.. कोण होते हे महाराज... आणि त्यांचं पुढे काय झालं...