Khalistan Terrorist Harvinder Singh Rinda: RDX नांदेमधून तेलंगणात, मुंबई लोकलवर हल्ला करण्याची तयारी
Continues below advertisement
खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाच्या अटकेनंतर धक्कादायक खुलासे. अतिरेकी ५ ते ६ महिन्यांपासून मुंबई लोकलवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर. रिंदाने आरडीएक्स नांदेडमधून तेलंगणात पाठवल्याचा खुलासा.
Continues below advertisement