Ketki Chitale Case Update : केतकी चितळेला दिलासा नाहीच, उद्या सकाळी गोरेगाव पोलीस ताबा घेणार
अभिनेत्री केतकी चितळेला दिलासा नाहीच, उद्या सकाळी गोरेगाव पोलीस ताबा घेणार. केतकी चितळेच्या जामीन अर्जावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला.