Ketaki Chitale: केतकी चितळेचा युक्तीवाद.. ABP Majha
अभिनेत्री केतकी चितळे विरोधात मुंबईच्या पवई पोलीस ठाण्यात नवा गुन्हा. शरद पवारांविरोधातील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकीविरोधात गुन्हे. केतकी चितळेविरोधात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सात गुन्हे दाखल