Ketaki Chitale Home : केतकी चितळेच्या घरातून ठाणे पोलिसांकडून लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल जप्त
केतकी चितळेच्या घरातून ठाणे पोलिसांकडून लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल जप्त. जप्त केलेल्या गोष्टींमुळे केतकी चितळेच्या अडचणी वाढणार का?