Car Accident : दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या केशव प्रसाद मौर्य यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात

 Car Accident : यूपी सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या केशव प्रसाद मौर्य यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात झालाय. मौर्या यांचा मुलगा शनिवारी मध्यप्रदेश येथील मां पितांबरा मंदिरात दर्शनासाठी जात असताना जालौन येथे अपघात झाला. त्यांची कार एका ट्रॅक्टरला धडकली. अपघातात मौर्य यांच्या मुलाला कोणतीही दुखापत झालेली नाही मात्र ड्रायव्हर आणि गाडीतील अन्य काही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.  मौर्य यांच्या मुलाला नंतर दुसऱ्या गाडीने पुढे पाठवण्यात आले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola