Kerala Trekker: भारतीय लष्कराच्या प्रयत्नांना यश, 2 तासांत तरुणाची सुटका ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Feb 2022 06:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेरळातील मलमपुझा डोंगररांगांमध्ये अडकलेल्या एका २३ वर्षीय ट्रेकर्ससाठी भारतीय लष्कराचे जवान देवदूत ठरले आहेत..हा २३ वर्षीय युवक खोल दरीत अडकला होता.. याची माहिती मिळताच भारतीय लष्कराच्या जवानांनी विशेष ऑपरेशन राबवत दोन तासांत तरुणीचा सुटका केली.. जवळपास ३० तास हा तरुण दरीमध्ये अडकला होता