Kasara Truck Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर 'द बर्निंग ट्रक' चा थरार, चालकाच्या जागरुकतेने अनर्थ टळला
abp majha web team
Updated at:
01 Mar 2023 04:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन कसारा घाटात मालवाहू कंटेनरला आग. चालकाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला मात्र आगीत वाहनाचं मोठं नुकसान झाले.