Karuna Sharma On Dhananjay Munde : संपूर्ण विषयावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सगळं सुरु:करुणा मुंडे
Karuna Sharma On Dhananjay Munde : संपूर्ण विषयावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सगळं सुरु:करुणा मुंडे
सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सध्या राजकारण सुरू आहे, आणि दुसरीकडे सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद सुरू आहेत, बावनकुळे भेटीसाठी बोलावतात आणि मग म्हणतात की भेट भेट झाली, या संपूर्ण विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सर्व सुरू असल्याची टीका करूणा मुंडे यांनी केलीये, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली असून ब्रम्हास्त्र काढण्याची चांगली वेळ आलीये असा सूचक इशारादेखील करूणा मुंडेंनी दिलाय, त्यांच्याशी बातचीत केलीये आमच्या प्रतिनिधींनी...