Karuna Munde On Dhananjay Munde: ..म्हणून आईने आत्महत्या केली, करुणा मुंडेंचा पती धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
Continues below advertisement
करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी पती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 'स्वतःची बायकोला जे न्याय देऊ शकत नाही, आज समाजाला, महाराष्ट्राची जनतेला काय न्याय देणार?', असा सवाल करुणा मुंडेंनी केला आहे. धनंजय मुंडेंनी २००५ मध्ये मेहुणीशी गैरकृत्य केले आणि त्यांच्या दबावामुळेच आपल्या आईने आत्महत्या केली, असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केला. दुसरीकडे, भंवरराव तायवडे (Bhanvarrao Taywade) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात ओबीसी राजकारणावरून मतभेद समोर आले आहेत, ज्यात तायवडेंनी वडीलकीचा सल्ला दिला आहे. यासोबतच, आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement