ABP News

Kartiki Yatra Pandharpur:राज्यातील ताणतणावाचा कार्तिकी यात्रेला फटका,भाविकांची संख्या निम्यानं घटली

Continues below advertisement

Kartiki Yatra Pandharpur : राज्यातील ताणतणावाचा कार्तिकी यात्रेला फटका, भाविकांची संख्या निम्यानं घटली ..
राज्यातील ताणतणावाचा कार्तिकी यात्रेला फटका बसलाय, पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या निम्म्याने घटलीय. दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram