Kartiki Ekadashi :देवेंद्र फडणवीस करणार कार्तिकी एकादशीची महापूजा,मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य
Pandharpur Kartiki Ekadashi : देवेंद्र फडणवीस करणार कार्तिकी एकादशीची महापूजा, मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य ..
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या पहाटे कार्तिका एकादशीची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे. त्यासाठी फडणवीस आज संध्याकाळीच पंढरपुरात दाखल झाले. दाखल होताच त्यांनी पर्यावरण दिंडीत भाग घेतला. या दिंडीमध्ये त्यांनी तुषार भोसलेंसोबत फुगडीचा आनंद घेतला.
Tags :
Pandharpur Kartiki Ekadashi Pandharpur Temple Devendra Fadnavis Vitthal-Rakhumai Kartiki Ekadashi Puja