Karta Shetkari EP 20 : कर्ता शेतकरी भाग 20 : 'जिद्द आणि हट्ट' : सह्याद्री फार्म्स : IPH : ABP Majha
Continues below advertisement
Karta Shetkari EP 20 : कर्ता शेतकरी भाग २० : 'जिद्द आणि हट्ट' : सह्याद्री फार्म्स IPH : ABP Majha जिद्द आणि हट्ट असेदोन शब्द आपण नेहमीच वापरतो, पण यात नक्की फरक काय आहे? मी करत असलेल्या गोष्टीला हट्ट म्हणायचंकी जि द्द? तेकसंओळखायचं? माझ्या ध्येयपूर्ती साठी हट्ट योग्य की जि द्द महत्वाची? या सगळ्या प्रश्नांची सखोल उत्तरंजाणून घेऊया सह्याद्री फार्म्स प्रस्तुत, आवाहन / आय.पी.एच. निर्मित 'कर्ता शेतकरीच्या' या भागात राजकुमार तांगडेआणि डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून
Continues below advertisement
Tags :
Vilas Shinde Sahyadri Farms Sahyadri Farms Nashik Sahyadri Farms Nashik Information Karta Shetkari 20