Karta Shetkari Episode 19 : कर्ता शेतकरी | ‘टेन्सोमीटरचा वापर’ | सह्याद्री फार्म्स IPH | ABP Majha
Continues below advertisement
भावना कोणतीही असो जसे की राग, चि तं ा, दःु ख, नि राशा, आनदं ! पण जर त्या भावनेची तीव्रता, कालावधी, पुनरावृत्ती वाढली तर आपण त्याला टेंशन म्हणतो. वि चार आणि भावना सतत बदलत राहणार आहेत आणि हे नैसर्गिकच आहे. पण आपल्याला आपल्या वि चारांचा आणि भावनेचा अंदाज असायला हवा असेल तर टेन्सोमीटर हे महत्वाचेसाधन आहे. टेन्सोमीटरच्या शून्य आणि दहा ह्या दोन टोकांना आपण सहज जातो. परंतु मधल्या रेंजमध्येटेन्सोमीटरचा काटा ठेवण्यासाठी सराव करायला हवा. टेंशन मोजायचेअसेल तर आपल्याला कोणत्या मुख्य गोष्टींवर लक्ष द्यावेलागेल? जाणून घेऊया सह्याद्री फार्म्स प्रस्तुत, आवाहन / आय. पी. एच. नि र्मि त ‘कर्ता शेतकरीच्या’ या भागात राजकुमार तांगडेआणि डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.
Continues below advertisement
Tags :
Emotions Tension Measuring Basics Emotionalrange Changingemotions Kartashetkari Sahyadrifarms Sahyadrifarmnashik