Karta Shetkari Episode 1 : मन म्हणजे काय? What is mind?

Continues below advertisement

शेतकऱ्यांनी उद्योजक शेतकरी बनण्यासाठी आपल्या  मानसिकतेमध्ये काय बदल करावेत? कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं यासाठीची नवी मालिका कर्ता शेतकरी (Karta Shetkari). या मालिकेतील पहिल्या भागात बघूया मन म्हणजे काय आणि ते कसं काम करतं डॉ आनंद नाडकर्णी (Dr. Anand Nadkarni ) आणि राजकुमार तांगडे (Rajkumar Tangade) यांच्या संवादातून..



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram