Karnataka Maharashtra Border : कर्नाटकने महाराष्ट्राला पाणी पाजलं : ABP Majha
दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जत दौर्यावर असतानाच कर्नाटकने सोडले पाणी. तिकोंडी तलाव भरून वाहू लागला. आवर्तन जाहीर केले नसताना कर्नाटकने तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची भावना.